Loading..
AMICUS AI
Citation Codes
Equivalent Citations
citation codes
Case Number
Attorney(S)
Judges
Acts
  • Section 17 of the National Institute of Public Finance and Policy Act, 2007
  • Section 6 of the 1998 Medical Council Act
  • Section 7, Subsection 5 of the 1983 Act
  • Section 5, Subsection 2 of the 1983 Income Tax Act
Are you a practicing lawyer?
Enhance your digital presence and reach by creating a Casemine profile.
Upload pleading to use the new AI search
Cites
Cited by
Citation Codes
Equivalent Citations
citation codes
Case Number
Attorney(S)
Judges
Acts
  • Section 17 of the National Institute of Public Finance and Policy Act, 2007
  • Section 6 of the 1998 Medical Council Act
  • Section 7, Subsection 5 of the 1983 Act
  • Section 5, Subsection 2 of the 1983 Income Tax Act
Smart Summary

Factual and Procedural Background

Three non-medical lecturers—Dr. Megha V. Joshi (Biochemistry), Smt. Anjali Welekar (Microbiology) and Dr. (Smt.) Kshita Karandikar (Physiology)—were appointed in 1991-1993 by K.J. Somaiya Medical College, then affiliated to Mumbai University. In 1998 the college became affiliated to the Maharashtra University of Health Sciences (MUHS). On 21 June 2004 their services were terminated on the ground that they did not possess MBBS qualifications.

The lecturers approached the Grievance Redressal Committee (GRC) of MUHS, which, by resolution dated 9 May 2006, recommended approval of their appointments with retrospective effect. K.J. Somaiya Medical College challenged that recommendation in writ petitions before the Bombay High Court. By judgment dated 17 April 2007 the High Court dismissed the writ petitions and directed the college to implement the GRC resolution.

Instead of complying, the college filed Civil Appeals Nos. 3180-82/2016 and 3183-85/2016 before the Supreme Court. Interim orders were passed but the matter remained pending. After directions issued on 22 February 2023, the parties filed affidavits disclosing present employment status, age of superannuation and potential monetary loss. The judgment dated 19 May 2023 now disposes of the appeals.

Legal Issues Presented

  1. Whether the three lecturers satisfied the eligibility norms prevailing at the time of their appointments, and consequently whether their termination on 21 June 2004 was illegal.
  2. If the termination was illegal, whether they are entitled to reinstatement with consequential benefits or to monetary compensation in lieu of reinstatement in the present circumstances.

Arguments of the Parties

Appellants' Arguments (K.J. Somaiya Medical College & Others)

  • Even applying the 1998 Medical Council of India (MCI) Regulations, the lecturers were allegedly ineligible; therefore their appointments stood vitiated ab initio.
  • The High Court’s direction to reinstate would cast an unmanageable financial burden on the college.
  • In any event, by 2003-04 MUHS and MCI had refused to grant approval; hence no question of restoration of service arises.

Respondent Lecturers' Arguments

  • At the time of their appointments they fulfilled the criteria laid down by Mumbai University and subsequently by the 1998 MCI Regulations, which permit up to 30% non-medical teachers in specified pre-clinical departments.
  • MCI never raised any objection to their appointments while the college remained affiliated to MUHS.
  • The college has wilfully disobeyed the High Court’s 2007 order for more than sixteen years, causing severe monetary loss to them.

Table of Precedents Cited

No precedents were cited in the provided opinion.

Court's Reasoning and Analysis

1. The Court noted that paragraph 6 of the High Court judgment records the college’s own admission that the lecturers were fully eligible under the rules in force when they were appointed. It further observed that MCI had, at no point, objected to their appointments while the college was affiliated to MUHS. Therefore, the High Court was correct in holding that the terminations were illegal.

2. However, all three lecturers have either reached or are close to the age of superannuation and have not taught since 2004. On examining their affidavits, the Court found that:

  • Dr. Joshi reached superannuation on 31 July 2010 and has been unemployed since termination.
  • Smt. Welekar and Dr. Karandikar accepted alternative private employment until September 2021 but are now out of service.

3. Invoking its power under Article 142 of the Constitution, the Court concluded that ordering reinstatement now would serve no pragmatic purpose and that “reasonable lump-sum compensation” would balance the equities.

4. The quantum of compensation was calculated with reference to (a) last drawn pay, (b) likely pay at superannuation, (c) period of service lost, and (d) the lecturers’ subsequent earnings, leading to different amounts for each lecturer. Interest at 9% p.a. is payable if the amounts are not remitted within two months.

Holding and Implications

APPEALS DISPOSED OF with directions to pay compensation in lieu of reinstatement.

Direct Effect: K.J. Somaiya Medical College must pay within two months—Dr. Joshi ₹11,00,000; Smt. Welekar ₹7,20,000; Dr. Karandikar ₹7,10,000—plus ₹50,000 each towards costs, failing which 9% interest will accrue until payment.

Broader Implications: The Court affirms the legality of the High Court’s findings but, exercising Article 142 powers, fashions equitable relief tailored to the passage of time; no new legal precedent on eligibility standards is established.

    K.J.SOMAIYA MEDICAL COL. v. MAHARASHTRA UNIV.OF HEALTH SC..

    (इंग्रजीमध्ये टंकलिखित केेल्या न्यायनिर्ण याचा मराठी अुवाद) अप्रलि#द्धकरण्यायोग्य

    भारताच्या #व*च्च न्यायायात

    निदवार्णी अपीीय अलि-कारिरता

    निदवार्णी अपी क्रमांक . ३१८० - ८२ / २०१६

    के. जे. #ोमैया वैद्यकीय महानिवद्याय आलिर्ण #ंशो- कें द्र आलिर्ण अन्य. ...अपीकतA

    विरुद्ध

    महाराष्ट्र आरोग्य निवज्ञा निवद्यापीठ आलिर्ण इतर. इत्यादी ... उत्तरवादी

    #ह

    निदवार्णी अपी क्रमांक . ३१८३ - ८५ / २०१६

    न्यायनिर्ण य

    अभय ए# . ओक . न्यायमूतL

    वास्तवीक पैू

    १. निदांक १७ एनिप्र २००७ रोजी मं बु ई येथी उच्च न्यायायाच्या निR#दस्यीय ंडपीठाे अपीकत्याUी दा केेल्या ती वेगवगेळ्या रिरट यालिचकांमध्ये पारिरत करण्यात आेल्या #ामानियक न्यायनिर्ण या# आलिर्ण

    1

    आदेशाा, निदवार्णी अपी क्र. ३१८०-८२/२०१६ अपवाद माते. निदांक १७ एनिप्र २००७ रोजी पारिरत करण्यात आेल्या न्यायनिर्ण या# आलिर्ण आदेशाचा फेरनिवचार करण्याची मागर्णी करर्णारी फेरनिवचार यालिचका फेटाळर्णाऱ्या आदेशाा आव्हा देण्या#ाठी निदवार्णी अपी क्रमांक. ३१८३-८५/२०१६ दा करण्यात आी आहे. या यालिचकांमध्ये डॉ. मे-ा व्ही. जोशी, श्रीमती अंजी वेकर आलिर्ण डॉ. (श्रीमती) खि_ता करंदीकर हे उत्तरवादी क्र.५ आहेत. अपीकतA वैद्यकीय महानिवद्याय चानिवत आहेत. डॉ. मे-ा व्ही. जोशी यांची शैक्षलिर्णक पात्रता बी. ए#. #ी. (#ूक्ष्मजीवशास्त्र, र#ायशास्त्र), एम. ए# #ी. (#ंशो-ाे जवैर#ायशास्त्र) आलिर्ण पीएचडी (#ंशो-ाे उपयोलिजत जीवशास्त्र) अशी आहे. अपीकत्याUी निद. ३१ जुै १९९१ रोजी त्यांची जवैर#ायशास्त्रात व्याख्याता म्हर्णू नियुक्ती केी. श्रीमती अंजी वेकर यांची शकै्षलिर्णक पात्रता बी.ए#.#ी. (#ूक्ष्मजीवशास्त्र) आलिर्ण एम.ए#.#ी. (#ूक्ष्मजीवशास्त्र) अशी आहे. अपीकत्याUी निद. ९ ोव्हेंबर १९९३ रोजी मायक्रोबायोॉजीमध्ये अलि-व्याख्याता म्हर्णू त्यांची नियुक्ती केी. डॉ. (श्रीमती) खि_ता करंदीकर यांच्याकडे बी. ए#. #ी. (प्रार्णीशास्त्र), एम. ए#. #ी. (प्रार्णीशास्त्र) आलिर्ण पीएच. डी. (प्रार्णीशास्त्र) ची पदवी आहे. निद. ४ जुै १९९१ रोजी त्यांची शरीरनिक्रयाशास्त्र निवषयाती अलि-व्याख्याता म्हर्णू नियुक्ती करण्यात आी. #दरच्या नितन्ही अलि-व्याख्यात्यांच्या प्रकरर्णाु#ार, त्यांची नियुक्ती नियलिमतपर्णे परू्ण वेळ अलि-व्याख्याता म्हर्णू केी जात अ#े. #ंबंलि-त

    2

    वेळी, #दरचे वैद्यकीय महानिवद्याय मंुबई निवद्यापीठाशी #ंग्न होते. अलि-व्याख्यात्यांच्या म्हर्णण्याु#ार, त्यांी अलि-व्याख्याता पदावर नियुक्ती#ाठी मंुबई निवद्यापीठाे ठरवेी पात्रता #ंबंलि-त वेळी पूर्ण केी. २. वष १९९८ पा#ू #दरचे वैद्यकीय महानिवद्याय उत्तरवादी क्र.१ अ#ेल्या महाराष्ट्र आरोग्य निवज्ञा निवद्यापीठाशी #ंग्न होते. १९९८ #ाी उत्तरवानिद क्र.३- भारतीय वैद्यकीय परिरषदेे वैद्यकीय #ंस्थांम-ी लिशक्षकां#ाठी निकमा पात्रता नियम, १९९८ (थोडक्यात "१९९८ नियम") तयार केे. नियम आलिर्ण पात्रता या नियमांच्या अु#ूची-१ मध्ये मूद करण्यात आल्या होत्या. अलि-व्याख्यात्यांच्या म्हर्णण्या#ु ार, अु#ूची-१ च्या ंड २ मधे्य अशी तरतूद करण्यात आी आहे की शरीर रचाशास्त्र, शरीरनिक्रयाशास्त्र, जवैर#ायशास्त्र, औष-शास्त्र आलिर्ण #ूक्ष्मजीवशास्त्र निवभागांमध्ये, निवभागाती एकूर्ण पदांच्या ३० टके्क मयादे पयतU निबगर वैद्यकीय लिशक्षकांची नियुक्ती केी जाऊ शकते. अलि-व्याख्यातांी अ#े प्रनितपाद केे निक, #दरच्या ंड २ मध्ये अ#े निदे आहे निक, निबगर वैद्यकीय लिशक्षकांची अलि-व्याख्याता म्हर्णू नियुक्ती#ाठी एम. ए#. #ी. ची पात्रता पुरेशी आहे. निद . २१ जू २००४ पा#ू या नितन्ही अ-ीव्याख्यात्यांच्या ोकऱ्या रद्द करण्यात आल्या, कारर्ण ते पात्र #ल्यामुळे त्यांची ोकरी #ुरुवातीपा#ूच रद्द करण्यात आी होती.

    ३. उपरोक्त नितन्ही अलि-व्याख्यातांी उत्तरवादी क्र. १- निवद्यापीठाच्या तक्रार

    3

    निवारर्ण #लिमतीकडे -ाव घेती. तक्रार निवारर्ण #लिमतीRारे निद.९ मे २००६ रोजी एक ठराव मंजूर करत नितन्ही अलि-व्याख्यातांच्या पुस्था पेची लिशफार# करण्यात आी. या ठरावात अशी तरतूद करण्यात आी होती की यालिचकाकत्याUी त्यांच्या नियुक्तीा मान्यता देण्याचा प्रस्ताव उत्तरवानिद क्र. १-निवद्यापीठाकडे अगे्रनिषत करावा आलिर्ण वष १९९८ पा#ू उत्तरवानिद क्र. १ निवद्यानिपठाे पूव क्षी प्रभावाे, या नितन्ही अलि-व्याख्यात्यांच्या नियुक्तीा मान्यता द्यावी. ४. तक्रार निवारर्ण #लिमतीच्या निर्ण याे /लिशफारशीे व्यलिथत होऊ, अपीकत्याUी मंुबई येथी उच्च न्यायाया#मोर ती रिरट यालिचका दा केल्या होत्या. उच्च न्यायायाे आके्षनिपत न्यायनिर्ण य आलिर्ण आदेशात उच्च न्यायायाे अ#े निरीक्षर्ण ोदंवे आहे की #ंबंलि-त तारी ही ती तारी आहे ज्यावर उक्त नितन्ही अलि-व्याख्यात्यांची नियुक्ती करण्यात आी होती. उच्च न्यायायाे मूद केे की अपीकत्याUीही हे मान्य केे की हे नितन्ही अलि-व्याख्याते त्यांच्या नियुक्तीच्या वेळी अखिस्तत्वात अ#ेल्या नियमांु#ार योग्यरिरत्या पात्र होते आलिर्ण उत्तरवादी क्र ३-भारतीय वैद्यकीय परिरषदेे त्यांच्या नियुक्तीवर क-ीही आके्षप घेता ाही जोपयUत #दरचे वैद्यकीय महानिवद्याय उत्तरवानिद क्र. १-निवद्यापीठाशी #ंग्न झाे ाही. अ#ा निर्ण य घेण्यात आा निक, १९९८ चे नियम ागू होर्णार ाहीत. त्यामुळे उच्च न्यायायाे अपीकत्याUा तक्रार निवारर्ण #लिमतीच्या लिशफारशीचंे त्वरिरत पा करण्याचे निदAश निदे. उक्त

    4

    निदAश जारी केल्यांतर, परिरचे्छद ७ मध्ये, उच्च न्यायायाे ाीप्रमार्णे निरीक्षर्ण ोदंवेः

    "७. प्रनितवादी क्रमांक ३ कडे यालिचकाकत्याUा व्याे लिशफार# करता येई ज्यामध्ये निदश ा# आर्णू देता येई निक, नियम ागू होण्याच्या ूप आ-ी #ंबंलि-त लिशक्षकांची नियुक्ती करण्यात आी होती आलिर्ण ते १९९१- ९२, १९९२- ९३ या वषा पा#ू वैद्यकीय महानिवद्यायात लिशकवत आहेत आलिर्ण १९९८ च े नियम त्यांा ागू होर्णार ाहीत. अ#े अ#ूही वैद्यकीय परिरषदेे ते मान्य केे ाही निकंवा त्यावर निवचार केा ाही, तर यालिचकाकत्याUी योग्य निदा#ा लिमळवण्या#ाठी या न्यायायात जावे."

    ५. १५ जाेवारी २००८ रोजी या न्यायायाे, या प्रकरर्णाती ोटी# जारी केी होती. त्या निदवशी अंतरिरम निदा#ा देण्याच्या प्राथ ेबाबत ोटी#ही जारी करण्यात आी होती. त्यांतर हे प्रकरर्ण वेळोवेळी तहकूब करण्यात आे. निद. २८ माच २०१६ रोजी परवागी देण्यात आी. अशा प्रकारे, निद. १७ एनिप्र २००७ रोजीचा उच्च न्यायायाे पारिरत केेा आके्षनिपत न्यायनिर्ण य आलिर्ण आदेश या यालिचका प्रंनिबत अ#ताा ागू होता. तथानिप, तक्रार निवारर्ण #लिमतीच्या निर्ण याचे त्वरिरत पा करण्याचे निदAश देर्णाऱ्या उच्च न्यायायाच्या आक्षेनिपत आदेशाची अपीकत्याUी अंमबजावर्णी केी ाही.

    5

    निवदेे ६. अपीकत्याUची बाजू मांडर्णारे निवRा ज्येष्ठ वकी श्री. जे. पी. कामा यांी #ादर केे की, जरी उत्तरवादी क्र. ३- भारतीय निवज्ञा परिरषदचे १९८९ च्या नियमांचे अवोक करण्यात आे अ#े तरी, नितन्ही अलि-व्याख्यात्यांपैकी कोर्णीही पात्र व्हते. १९९८ च्या नियमांु#ारही, त्यापैकी कोर्णीही पात्र व्हते. त्यांी निदश ा# आर्णू निदे की अलि-व्याख्यात्यांची ोकरी #ंपुष्टात आर्णावी ागी कारर्ण उत्तरवादी क्र १-निवद्यापीठ निकंवा उत्तरवादी क्र. ३- भारतीय वैद्यकीय परिरषदे वष २००३-०४ दरम्या त्यांा मान्यता निदी ाही. त्यांी #ादर केे की उत्तरवादी क्र. ३-भारतीय वैद्यकीय परिरषदेे केेल्या तपा#र्णीदरम्या, या नितन्ही अलि-व्याख्यात्यांच्या नियुक्तीा मान्यता देण्यात आी व्हती. त्यामुळे त्यांची नियुक्ती #ुरुवातीपा#ूच अवै- अ#ल्याचे त्यांी #ांनिगते. त्यामुळे पुः स्थापेचा प्रश्नच उद्भवत ाही. आक्षेनिपत आदेशाच्या अंमबजावर्णीमुळे अपीकत्याUवर मोठा निवत्तीय भार पडे, जो ते पेण्या# #क्षम ाहीत, अ#े त्यांी प्रनितपाद केे.

    ७. या नितन्ही अलि-व्याख्यात्यांचे अलि-वक्ते श्री. गौरव अग्रवा, श्री. उदय गुप्ता आलिर्ण इतर निवRा अलि-वक्तांी #व प्रथम, #ांनिगते की, हे स्वीकारण्यात आे आहे निक, जेव्हा त्यांची नियुक्ती करण्यात आी होती, तेव्हा ते प्रचलित नियमांु#ार पात्र होते. गेल्या #ोळा वषाUच्या कााव-ीत या न्यायायाे अंतरिरम

    6

    निदा#ा निदेा #ा तरी, उच्च न्यायायाच्या आदेशाची अंमबजावर्णी करण्यात अपीकतA अपयशी ठरे, याकडे त्यांी क्ष वे-े. त्यांचे म्हर्णर्णे अ#े आहे निक, नियुक्तीच्या वेळी हे नितन्ही अलि-व्याख्याते पात्र होते आलिर्ण त्यामुळे #ेवा #माप्तीच े आदेश कायद्याे चुकीचे होते.

    आमचा दृष्टीको

    ८. निद.२२ फेब्रवुारी २०२३ रोजी आम्ही या नितन्ही अलि-व्याख्यात्यांा या आदेशात मूद केेल्या चार पैंूवर प्रनितज्ञापत्र दा करण्याचे निदAश निदे, ते ाीप्रमार्ण े :

    "प्रनितवादीचंे निवRा वकी, डॉ. मे-ा व्ही. जोशी, श्रीमती अंजी वकेर आलिर्ण डॉ. (श्रीमती) खि_ता करंदीकर यांचे प्रनितज्ञापत्र ाी बाबीवंर दा करतीः - १. त्यांी निद. २१/०६/२००४ ंतर, कंत्राटी निकंवा इतर कोर्णत्याही प्रकारे ोकरी लिमळवी होती का;

    २. जर ते ोकरी करत अ#ती तर त्यांच्या ोकरीचा तपशी;

    ३. कंत्राटी निकंवा अन्यथा त्यांच्या ोकरीदरम्या त्यांा लिमळाेल्या पगाराची मानिहतीही, अ#ल्या# त्यांी द्यावी; आलिर्ण

    ४. ते #ेवानिवृत्तीच्या वयात पोहोचे आहेत की ाही.

    7

    ……….."

    या न्यायायाच्या निदAशांु#ार, #ंबंलि-त अलि-व्याख्याता ी प्रनितज्ञापत्र दा केे आहेत आलिर्ण अपीकत्याUी उक्त प्रनितज्ञापत्रांा त्यांचे उत्तर दा केे आहे.

    ९. उच्च न्यायायाच्या आक्षेनिपत न्यायनिर्ण य आलिर्ण आदेशाच्या परिरचे्छद ६ मध्ये, हे स्पष्टपर्णे ोदंनिवण्यात आे आहे की अपीकत्याUी हे मान्य केे की हे नितन्ही अलि-व्याख्याते त्यांच्या #ंबंलि-त नियुक्तीच्या वेळी अखिस्तत्वात अ#ेल्या नियमांु#ार योग्यरिरत्या पात्र होते आलिर्ण उत्तरवानिद क्र. ३-भारतीय वैद्यकीय परिरषदेे त्यांा १९९८ #ाी वैद्यकीय महानिवद्याय उत्तरवादी क्र.१- निवद्यापीठाशी #ंग्न होईपयतU अध्यापाचे काम करण्याची परवागी निदी. ही स्वतः अपीकत्याUी निदेी स्पष्ट #वत अ#ल्याे, त्यांच्या नियुक्त्या #ुरुवातीपा#ूच रद्दबात अ#ल्याचा अपीकत्याUचा युखिक्तवाद  स्वीकारण्यात उच्च न्यायाय योग्य होते. तक्रार निवारर्ण #लिमतीच्या लिशफारशीचंी अंमबजावर्णी करण्या#ाठी अपीकत्याUा निदAश देताा, हे नितन्ही अ-ीव्याख्याते १९९१-९२ आलिर्ण १९९२-९३ या वषाUपा#ू लिशकवत आहेत आलिर्ण त्यामळेु १९९८ चे हे नियम त्यांा ागू होर्णार ाहीत, अ#े उत्तरवानिद क्र. ३- भारतीय वद्यै कीय परिरषदेच्या निदश ा# आर्णू देण्याबद््द, अपीकत्याUा व्याे निवेद करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आे. जर भारतीय वैद्यकीय परिरषद

    8

    मान्यता देत #े तर, उच्च न्यायायाे अपीकत्याUा उच्च न्यायायात जाण्याचा उपाय राू ठेवा. त्यामुळे, उच्च न्यायायाच्या आक्षेनिपत निर्ण यात आलिर्ण आदेशात आम्हाा स्वतः ा कोर्णतीही त्रुटी आढळत ाही. १०. आता, प्रश्न अ#ा आहे की, या टप्प्यावर, आुषंनिगक ाभां#ह पुस्था पेचा निदा#ा निदा जाऊ शकतो का? या नितन्ही अलि-व्याख्यातांी दा केेल्या प्रनितज्ञापत्रांचा अभ्या# करर्णे आवश्यक आहे. डॉ. मे-ा व्ही. जोशी यांी प्रनितज्ञापत्र अ#े दा केे आहे निक, निद.३१ जुै २०१० रोजी वयाच्या ६२ व्या वषL निवृत्तीचे वय गाठे अ#ते. निते अ#ा दावा केा निक, निद. २१ जू २००४ ंतर, जेव्हा नितची नियुक्ती #ंपुष्टात आी, तेव्हा निता क-ीही ोकरी लिमळाी ाही. नितच्याु#ार, #ेवा #माप्तीच्या वेळी नितचा पगार रु. १४,८८०/- प्रनित मनिहा एवढा होता. निते अ#े प्रनितपाद केे की जेव्हा निते #ेवानिवृत्तीचे वय गाठे अ#ते, तेव्हा नितचा पगार अंदाजे रु. १,८०,०००/- दरमहा एवढा अ#ता. अपीकत्याUी एक प्रनितज्ञापत्र दा करू जवाब निदा आहे ज्यामध्ये अ#े मान्य करण्यात आे आहे निक, निद. २१ जू २००४ पा#ू नितची #ेवा #माप्त करण्यात आी होती. त्यांच्या भूलिमकेु#ार, हे व्याख्याती निद. ३१ जुै २०११ रोजी निवृत्त झाी अ#ावी. या प्रनितज्ञापत्राच्या जोडपत्र-अ मध्ये अ#े उघड करण्यात आे आहे की #ेवा #माप्तीच्या वेळी नितचा मालि#क पगार रु. १६४७४/- एवढा होता आलिर्ण नितच्या #ेवानिवृत्तीच्या वेळी नितचा पगार रु. ४३,५६६/- एवढा

    9

    रानिहा अ#ता. ११. श्रीमती अंजी वेकर यांच्या #ंदभा त, त्यांी आपल्या प्रनितज्ञापत्रात मूद केे आहे की, निद. २१ जू २००४ ते निद. २ जावेारी २००५ पयतU त्या ोकरीवर व्हत्या. निते निद. ३ जाेवारी २००५ पा#ू शैक्षलिर्णक #ल्लागार म्हर्णू ोकरी स्वीकारी. नितच्या म्हर्णण्याु#ार, ती निद. ३० #प्टेंबर २०२१ पयतU ोकरीत होती. निते मदू केे आहे की आलिथक वष २००५-०६ मध्ये, नितचे वानिष क वेत रु. १,२६,०००/- होते, जे आलिथक वष २०२१-२२ मध्ये रु. ८,३०,७८१/- इतकी वाढी होती. नितच्या मते, तीे निद. ३१ जुै २०२२ रोजी #ेवानिवतृ्तीचे वय गाठे अ#ते. प्रनित#ादात, अपीकत्याUी मूद केे की #दरची अलि-व्याख्याती निह फेब्रवुारी २०२३ च्या अेरी# निवृत्त झाी अ#ती. अपीकत्याUी दा केेल्या प्रनितज्ञापत्राच्या जोडपत्र-अ मध्ये अ#े मदू करण्यात आे आहे निक, नितच्या #ेवा #माप्तीच्या वेळी नितचा मालि#क पगार रु. १५,४७६/- होता आलिर्ण फेब्रवुारी २०२३ पयतU नितचा मालि#क पगार रु. १,१३,७७३/- एवढा झाा अ#ता. १२. श्रीमती खि_ता करंदीकर यांच्या बाबतीत, त्यांचे प्रकरर्ण अ#े आहे की, त्यांी त्यांच्या #ेवा #माप्तीच्या तारेपा#ू #हा मनिहन्यांच्या कााव-ी#ाठी कोर्णतीही ोकरी स्वीकारी ाही. नितच्या मते, तीे निद. ३० एनिप्र २०१९ रोजी #ेवानिवतृ्तीचे वय गाठे अ#ते. निते प्रनितज्ञापत्रात मूद केे आहे की, ती निद. १ जाेवारी २००५ पा#ू मे## निमॅक पॅकेलिजंग इंडस्टी्र ज लिलिमटेडच्या कौटंुनिबक

    10

    व्यव#ायात मुख्य कायक ारी अलि-कारी म्हर्णू काय रत होती. #ुरुवातीा, नितचा मालि#क पगार रु. ४०,०००/- एवढा होता. अ#े मूद केे आहे की, आलिथक वष २०१९-२० मध्ये नितचा वानिष क पगार रु. २५,००,०००/- एवढा होता. प्रनित#ादात, अपीकत्याUी #ांनिगते की ती निद. ३० एनिप्र २०२१ रोजी निवृत्त झाी अ#ती. अपीकत्याUी दा केेल्या प्रनितज्ञापत्राच्या जोडपत्र-अ मध्ये अ#े मूद करण्यात आे आहे निक, नितच्या #ेवा #माप्तीच्या वेळी नितचा मालि#क पगार रु. १६,१४२/- होता आलिर्ण निवृत्तीवेताच्या वयात नितचा मालि#क पगार रु. १,०१,०००/- एवढा झाा अ#ता.

    १३. आपर्ण येथे हे क्षात घेते पानिहजे की उत्तरवादी क्र. ३-भारतीय वैद्यकीय परिरषदेची भूलिमका ेहमीच अशी आहे की ह्या नितन्ही अलि-व्याख्यात्या वैद्यकीय महानिवद्यायात लिशकवण्या# पात्र व्हत्या. निघू गेेी वेळ आलिर्ण उत्तरवादी क्र. ३-भारतीय वैद्यकीय परिरषदेची भूलिमका क्षात घेता, आमचे अ#े मत आहे की या टप्प्यावर पुस्था पा देर्णे योग्य ठरर्णार ाही. लिशवाय, निद. २१ जू २००४ ंतर ते आजपयUत या नितन्ही अलि-व्याख्यातांपैकी कोर्णीही लिशक्षक म्हर्णू काम केेे ाही.

    १४. आक्षेनिपत न्यायनिर्ण य हा अपीकत्याUी निदेल्या त्या #वतीवर आ-ारिरत आहे की नियुक्तीच्या तारेा, उक्त नितन्ही अलि-व्याख्यात्या पात्र होत्या. अपीकत्याUी आके्षनिपत न्यायनिर्ण याचे पा केे ाही. त्यामुळे,

    11

    भारतीय राज्यघटेच्या अुचे्छद १४२ अंतग त आमच्या अलि-कारक्षेत्राचा वापर करू त्यांच्या पुस्था पेच्या बदल्यात अलि-व्याख्यातांा वाजवी ुक#ा भरपाई द्यावी ागे, अ#े आमचे मत आहे.

    १५. डॉ. मे-ा व्ही. जोशी निहच्या प्रकरर्णाकडे परत जाताा, शपथेवर नितची भूलिमका अशी आहे निक, निद. २१ जू २००४ ंतर निते क-ीही ोकरी स्वीकारी ाही. तीे अ#ा दावा केा की पात्रतेच्या अभावामुळे #ेवा #माप्त केल्याे, निता इतर कोर्णतीही ोकरी लिमळण्याच्या #ं-ीवर परिरर्णाम झाा. निते अ#े म्हटे ाही निक, मागी #ुमारे १९ वषाUत निते ोकरी लिमळवण्या#ाठी कोर्णतेही प्रयत्न केे ाहीत. अपीकत्याUी दा केेल्या प्रनितज्ञापत्राु#ार, निद. ३१ जुै २०११ रोजी तीे #ेवानिवृत्तीचे वय गाठे अ#ते. जर नितच्या #ेवा #माप्तीच्या वेळी निता निदा जार्णारा पगार आलिर्ण नितच्या निवृत्तीवेताच्या तारेा देय अ#ेल्या पगाराची #रा#री घेती गेी तर ती दरमहा अंदाजे रु. ३०,०००/- पयतU येई. डॉ. मे-ा व्ही. जोशी ह्यांा ोकरीवरू काढू टाकल्यांतर ोकरी लिमळाी व्हती, त्यामुळे त्यांा ती वषाच्यU ा #रा#री पगाराच्या बरोबरीची भरपाई देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. नितचे #रा#री वानिष क वेत रु. ३,६०,०००/- एवढी आहे आलिर्ण म्हर्णू, ती वषाU#ाठी #रा#री वेत रु.१०,८०,०००/- अ#े, जो आकडा रु. ११,००,०००/- पयUत पूर्ण केा जाऊ शकतो. याव्यनितरिरक्त, ती यालिचकेच्या चा च्या हक्कदार अ#े, ज्याची राशी रु.

    12

    ५०,०००/- एवढी अ#े. १६. श्रीमती अंजी वेकर यांच्या बाबतीत, त्यांच्या प्रकरर्णाु#ार, त्या निद. २ जावेारी २००५ ते ३० #प्टेंबर २०२१ पयतU कायर त होत्या. अ#े निद#ते की निते स्वतः हू ोकरी #ोडी. निद. ३० #प्टेंबर २०२१ ंतर निते कोर्णतीही ोकरी स्वीकारी ाही. नितच्या भूलिमकेु#ार, निते निद. ३१ जुै २०३३ रोजी निवृत्तीचे वय गाठे अ#ते. पुस्था पा मंजूर झाी अ#ती तर निता आर्णी दहा वषA काम करण्याचा अलि-कार होता. अपीकत्याUच्या म्हर्णण्याु#ार, फेब्रुवारी २०२३ च्या अेरी# ती #ेवानिवृत्तीच्या वयात पोहोची अ#ती. नितच्या #ेवा #माप्तीच्या तारेा आलिर्ण फेब्रवुारी २०२३ पयतU निता देय अ#ेा #रा#री पगार दरमहा रु. ६०,०००/- आहे. आम्ही एक वषा च्या #रा#री पगाराच्या #मतुल्य भरपाई म्हर्णू देण्याचा प्रस्ताव मांडतो जी रु. ७,२०,०००/- पयUत येई. याव्यनितरिरक्त, ती यालिचकेच्या चा च्या हक्कदार अ#े, ज्याची राशी रु. ५०,०००/- एवढी अ#े.

    १७. आता, डॉ. (श्रीमती) खि_ता करंदीकर यांच्या प्रकरर्णाकडे येत अ#ताा, त्यांी निद. ३ जाेवारी २००५ रोजी ोकरी स्वीकारी आलिर्ण निद. ३० #प्टेंबर २०२१ पयतU त्या काम करीत रानिहल्या. अपीकत्याUी दा केेल्या प्रनितज्ञापत्राच्या जोडपत्र-अ ु#ार, #ेवा #माप्तीच्या तारेा आलिर्ण #ेवानिवृत्तीच्या तारेा निता देय अ#ेा #रा#री पगार दरमहा अंदाजे रु. ५८,५००/- अ#े. आम्ही

    13

    निता एका वषा च्या #रा#री पगाराच्या #मतुल्य भरपाई देण्याचा प्रस्ताव मांडतो ज्याची राशी रु. ७,०२,०००/- येते, ज्या# रु. ७,१०,०००/- पयUत पूर्ण केी जाऊ शकते. याव्यनितरिरक्त, ती यालिचकेच्या चा च्या हक्कदार अ#े, ज्याची राशी रु. ५०,०००/- एवढी अ#े.

    १८. आक्षेनिपत निर्ण य आलिर्ण आदेशात आम्हाा दोष आढळत #ा तरी, जोपयतU या नितन्ही अलि-व्याख्यात्यांच्या पुस्था पेचा प्रश्न आहे, तोपयतU आम्ही अपीकत्याUा या नितन्ही अलि-व्याख्यात्यांच्या पुस्था पेच्या बदल्यात ाी कु#ाभरपाईची रक्कम देण्याचे निदAश देऊ निदा#ा देतोः

    अ. क्र. अलि-व्याख्यात्याच े ाव कु #ाभरपाईची रक्कम

    १. डॉ. मे-ा व्ही. जोशी रु. ११,००,०००/-

    २. श्रीमती अंजी वेकर रु. ७,२०,०००/-

    ३. डॉ. (श्रीमती) खि_ता करंदीकर रु. ७,१०,०००/-

    १९. याव्यनितरिरक्त, त्या प्रत्येकी यालिचकेच्या चा च्या हक्कदार अ#े, ज्याची राशी रु. ५०,०००/- एवढी अ#े. कु#ाभरपाईची रक्कम आलिर्ण चा ची रक्कम आजपा#ू दो मनिहन्यांच्या कााव-ीत त्यांा निदी जाई. आजपा#ू दो मनिहन्यांच्या आत उपरोक्त नितन्ही अलि-व्याख्यातांा उपरोक्त रक्कम अदा

    14

    केल्या#, या निर्ण याच्या तारेपा#ू रक्कम भरण्यापयतU वानिष क ९ टके्क दराे व्याज लिमळे.

    २०. आम्ही या ती अलि-व्याख्यातांा त्यांच्या #ंबंलि-त बँक ात्यांच्या रद्द केेल्या -ादेशांच्या प्रती#ंह त्यांच्या ात्याचा तपशी आजपा#ू एका आठवड्याच्या कााव-ीत अपीकत्याUकरिरता अ#ेल्या ऍडव्होकेट-ऑ- रेकॉड ा देण्याचे निदAश देतो. अपीकत्याUी आजपा#ू दो मनिहन्यांच्या कााव-ीत #ंबंलि-त ात्यांमध्ये उपरोक्त रक्कम जमा करावी. २१. वरी अटीवंर अपी निकाी काढण्यात येते.

    ....................... न्या.

    (अभय ए#. ओक)

    .................न्या .

    (राजेश निबंद)

    वी निदल्ली;

    १९ मे २०२३.

    15

    अस्वीकरर्ण

    "या न्यायनिर्ण याच्या मराठी भाषेती या अवुादाचा वापर हा पक्षकारा# त्याच्या/ नितच्या मातृभाषेमध्ये त्याचा अथ #मजू घेण्यापुरताच मयानि दत राही आलिर्ण त्याचा इतर कोर्णत्याही कारर्णाकरिरता वापर करता येर्णार ाही. त#ेच, इंग्रजी भाषेती न्यायनिर्ण य हाच #व व्यावहारिरक आलिर्ण काया यी वापराकरिरता निवश्व#ीय अ#े आलिर्ण तोच त्याती आदेशाच्या निष्पाद आलिर्ण अंमबजावर्णी व-ै माा जाई."

    16

    Use AI to get other relevant cases.

    Comments

    K.J.SOMAIYA MEDICAL COL. v. MAHARASHTRA UNIV.OF HEALTH SC..
    (May 19, 2023)